Loading...

हाईपरलिंकिंग चे धोरण

या संकेतस्थळावर तुम्हाला इतर संकेतस्थळे/पोर्टलची लिंक दिलेली आढळून येईल. या लिंक केवळ तुमच्या सोयीकरिता दिलेल्या आहेत. महिला व बाल विकास विभाग त्या संकेतस्थळावरील मजकूर आणि त्याची सत्यता यासाठी जबाबदार नाही आणि त्यावर प्रसिध्द मचकुराचे समर्थन करतो असेही नाही. केवळ त्या लिंकचे अस्तित्व किंवा यादी मध्ये दिलेले आहे म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे त्यास कोणत्याही प्रकारे समर्थन, पुष्टी आहे असे गृहीत धरले जाऊ नये. पूर्णवेळ या लिंक काम करतील अशी खातरी आम्ही देत नाही तसेच आमचे या लिंक पृष्ठांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रंण नाही.

इतर संकेतस्थळ/ पोर्टल वर महिला व बाल विकास विभागासाठी लिंक.

कोणत्याही संकेतस्थळ/पोर्टलवर या विभागाची हायपरलिंक देण्याकरिता आगावू  परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठीची परवानगी घेण्यासाठी, जेथे हायपरलिंक द्यायची आहे त्या संकेतस्थळावरील पृष्ठावर कोणता मचकूर असणार आहे आणि नेमक्या कोणत्या भाषेत संकेतस्थळाची हायपरलिंक हवी आहे त्याबाबत महिला व बाल विकास विभागाकडे विनंती पाठवावी.

Back to top
Your browser does not support Javascript