Loading...

अस्वीकृती

यद्यपि या संकेतस्थळावर विविध विभागांची माहिती काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक टाकण्यात आलेली असली तरी ही माहिती कशाप्रकारे उपयोगात आणली जाईल किंवा त्याच्या वापराच्या विपरित परिणामाकरिता महिला व बाल विकास विभाग जबाबदार असणार नाही. कोणत्याही प्रकारचे विसंगती/गोंधळ, उपयोगकर्त्याने पुढील सुस्पष्टीकरणाकरिता संबंधित विभागीय/ अधिकारी, महिला व बाल विकास विभाग यांच्याशी संपर्क साधावा.

हे संकेतस्थळ आपणापर्यंत महिला व बाल विकास विभागाने आणले आहे. या संकेतस्थळाची सफर करीत असतांना तुम्हाला  शासकीय आणि खाजगी संस्थाच्या मार्गदर्शिका आणि लिंक आढळून येतील. या संकेतस्थळांवरील मजकूर महिला व बाल विकास विभागाने तयार केलेला नाही तसेच त्याचे समर्थनही विभाग करीत नाही. तसेच त्यासंदर्भात अधिक माहिती अथवा सूचनांकरिता संलग्न मातृ संस्थांशी संपर्क करता येऊ शकतो.

Back to top
Your browser does not support Javascript