INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME MAHARASHTRA STATE

Women And Child Development Department, Government Of Maharashtra..

...

Smt. Pankaja Munde
Hon'ble Minister
RD and Women & Child Development Dept,
Govt. of Maharashtra

...

Smt. Vidya Thakur
Hon'ble Minister of State
Women and Child Development Department,
Govt. of Maharashtra

...

Smt.Vinita Singal
I.A.S.
Secretary
Women and Child Development Dept,
Govt. of Maharashtra

...

Smt.Indra Mallo
I.A.S.
Commissioner
ICDS Scheme,
Govt. of Maharashtra

   News & bulletin

WARDHA CAS INFORMATION
Revised no. of pages for printing tender under Poshan Abhiyaan
Minutes of Pre Bid Meeting for tender no 233.
Print Document for printing under POSHAN Abhiyaan
Information of RUTF/EDNF...4
Information of RUTF/EDNF...3
Information of RUTF/EDNF...2
Information of RUTF/EDNF...1
Addendum Gem 2018-B-30001-30013-30098-30104
DelIvary Location Weighing Scale Bid No 30001-30013-30098-30104
Delivery Location
Read More..
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचे मानधन जुन्या पद्धतीने आहरीत करून अदा करण्याबाबत 26/02/2018
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी अतिरिक्त निधी जिल्हा परिषद, पालघरच्या धर्तीवर जिल्हा परिषदच्या निधीतून उपलब्ध करून देण्याबाबत 20/12/2017
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचे मानधन जुन्या पद्धतीने आहरीत करून अदा करण्याबाबत 17/11/2017
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आलेल्या कामात बदल करणेबाबत 16/10/2017
माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये बदल करून सुधारित नवीन योजना लागू करण्याबाबत 01/08/2017
Admin Administrative Approval Addendum 27.4.2017 27/04/2017
माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कामकाज आयुक्त, महिला व बाल विकास पुणे यांच्याकडे सोपविण्याबाबत 07/03/2017
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यासाठी अनुसरायच्या पद्धती 07/03/2017
माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्याबाबत 22/02/2017
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास मान्यता देण्याबाबत 14/02/2017
ISSNIP-World Bank राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी निधी वितरित करण्याबाबत 08/02/2017
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी अंगणवाडी अंतर्गत असलेल्या आहार समितीच्या बँक खात्यामध्ये निधीचे थेट वितरण करण्यासाठी संगणीकृत "अमृत प्रणाली" ची अंमलबजावणी करण्याबाबत 11/01/2017
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यानं स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर करिता निधी उपलब्ध करून देणेबाबत 10/11/2016
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या ५ % पेसा अबंध निधीमधून " भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीमध्ये आहार तयार करण्यासाठी एक महिला स्वयंपाकीचे मानधन अदा करणे " हि सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 14/10/2016
अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ७ महिने ते ६ वर्षे वयोगटाच्या सर्व बालकांना अंडी/ केळी/ऋतुमानानुसार फळे इत्यादींचा अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा २ राबविण्याबाबत 05/08/2016
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याचा कालावधी वाढविण्याबाबत 02/08/2016
"बेटी बचाओ - बेटी पढाओ" हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम अतिरिक्त ६ जिल्ह्यात राबविण्याबाबत 15/06/2016
Administrative Approvals 18/03/2016
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्याना भांडी खरेदी करणे व स्वयंपाकासाठी गॅस शेगडी उपलब्ध करून देण्याबाबत 18/03/2016
माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्याबाबत 26/02/2016
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत 30/11/2015
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेस मान्यता देणे व अंमलबजावणी व सनियंत्रणाची मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत 18/11/2015
Beti Bachao Beti Padhao 02/11/2015
"बेटी बचाओ - बेटी पढाओ" हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम राबविण्याबाबत 02/11/2015
केंद्र शासनाने मंजूर केलेली जागतिक बँक सहायित एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा प्रकल्प या योजनेसाठी निधी वितरणास मान्यता देणेबाबत 28/08/2014
3. Guidelines for organizing Community Based Events 01/07/2014
केंद्र शासनाने जागतिक बँकेच्या साहाय्याने मंजूर केलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा प्रकल्प या योजनेची राज्यात अंमलबजावणी करणेबाबत 30/04/2014
GOI WCD GR No.2-92012-WBP dated 10.1.2013 10/01/2013
सबला " राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण" योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत 30/04/2011
किशोरी शक्ती योजना ह्या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीबाबत 14/09/2006
Read More..

   Media Gallery

Photo
Video

  Events

Read More..

Previous
Website Content Managed by INTEGRATED CHILD DEVELOPMENT SERVICES SCHEME MAHARASHTRA STATE
Designed & Developed by CDAT, Pune (www.c-dat.org)
Last Updated : 14th Feb,2018